260 | 978-93-82591-54-2 | Chalatya Pretacha Goodh ani Itar 2 Katha |
चालत्या प्रेताचं गूढ आणि इतर २ कथा | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा | Satyajit Ray | सत्यजित रे | Ashok Jain | अशोक जैन | २ जीवनलाल मलिक व त्यांच्या वडिलांचं फार पटत नसल्याचं जगजाहीर असतं . आत्म्यांशी बोलणाऱ्या भट्टाचार्य यांनी जीवनलाल यांच्या वडिलांना घरातल्या एका माणसाकडून धोका आहे , असं सांगितलं असतं . तोच जीवनलाल यांचा खून होतो आणि अचानक त्यांचं प्रेत चालताना दिसू लागतं ! कसं उलगडेल फेलूदा ‘ चालत्या प्रेताचं गूढ ‘ ? | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 151 | 140 | Film Director and writer Satyajit Ray wrote Feluda stories, featuring the detective Pratosh C. Mitter. The plots involve murder, intrigue and narrated in racy, humorous style. The locales range from Kedarnath to Hongkong. Each mystery and its solution makes for enormously entertaining fare! | किशोरवाचन | Young Adult | किशोरसाहित्य | Fiction | कथा-कादंबरी | 125 | FeludaCoverChaltyapretachaGudh_2.jpg | ChalatyaPretachaGudhBC.jpg |
घनगर्द
हृषीकेश गुप्ते
हृषीकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे.
ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता.
त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी
मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते.
हृषीकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो.
तिचे सगळे कोपरे धुंडाळतो.
महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो.
म्हणूनच त्याच्या कथांमध्ये
एक चैतन्य सळसळताना जाणवतं.
‘घनगर्द’ या कथांसंग्रहामधून
हृषीकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे.
ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे
भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही.
मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत.
त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही.
पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल.
याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्वाचं.
– निखिलेश चित्रे (प्रस्तावनेतून)
Reviews
There are no reviews yet.