432 | 978-93-86493-97-2 | Perfectchi Bai Foldingcha Purush | परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष | Rushikesh Gupte | हृषीकेश गुप्ते | ‘मनापासून पतंग उडवणाऱ्या’वर
‘परफेक्ट बाई’चं प्रेम आहे खरं, पण ती त्याच्यासोबत जाईल की तिची सव्वीसावी गोष्ट अधुरीच राहील? समस्त स्त्रीजातीला समाधान देईल असा तीळ त्याला जन्मजात लाभला असला तरी वास्तवात खरोखरीच तिळा दार उघडचा मंत्र कामी येईल? पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणाऱ्या दोन अनवट दीर्घकथा! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 97 | 17 | 12 | 0.6 | 70 | मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 120 | PerfectchiBai | PerfectchiBaiBC.jpg |
चालत्या प्रेताचं गूढ आणि इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
२ जीवनलाल मलिक व त्यांच्या वडिलांचं फार पटत नसल्याचं जगजाहीर असतं . आत्म्यांशी बोलणाऱ्या भट्टाचार्य यांनी जीवनलाल यांच्या वडिलांना घरातल्या एका माणसाकडून धोका आहे , असं सांगितलं असतं . तोच जीवनलाल यांचा खून होतो आणि अचानक त्यांचं प्रेत चालताना दिसू लागतं ! कसं उलगडेल फेलूदा ‘ चालत्या प्रेताचं गूढ ‘ ?
Reviews
There are no reviews yet.