314 | 978-81-932936-4-5 | Malgudicha ‘Sanyasi’ Wagh | मालगुडीचा संन्यासी वाघ | R.K. Narayan | आर.के. नारायण | Nandini Upadhye | नंदिनी नारायण | आर.के.नारायण यांच्या प्रसिद्ध `मालगुडी’ गावातील ही कथा. पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकर्याची नाही. ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरुची! गावतल्या कोंबड्या-बकर्या-म्हशींची शिकार करून गावकर्यांना त्रास देणार्या वाघाला एका सर्कशीचा कॅप्टन शिताफीने पकडतो. मोकळ्या जंगलातून माणसाच्या बंदिस्त जगात गेलेला वाघ सर्कशीमधलं विदारक आयुष्य जगत असतो. या `हिंस्र’ प्राण्याची माणसासारख्या `सुसंस्कृत’ प्राण्याकडून सुटका करतो तो एक साधू! थेट वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा नारायण अतिशय रंगतदारपणे फुलवतात. या साधू आणि वाघामध्ये असणारं गुरू-शिष्याचं नातं त्यांनी अतिशय सुंदररित्या रेखाटलं आहे. वाघाच्या दृष्टिकोनातून माणूस कसा आहे, देव म्हणजे काय आणि जीवनाचं उद्दिष्ट काय अशी तात्त्विक चर्चा या पुस्तकात होते. वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा सहजपणे खुलत जाते आणि विनोदी वाटता वाटता आध्यात्मिक पातळीवर नेते. `मी कोण?’ या चिरंतन प्रश्नाचा ठाव घेत चिंतन करायला लावणारा…मालगुडीचा `संन्यासी’ वाघ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 188 | 21.5 | 14 | 1 | 230 | A venerable tiger, old and toothless now, looks back over life from cubhood and early days roaming wild in the Indian jungle. Trapped into a miserable circus career as ‘Raja the magnificent’, he is then sold into films (co-starring with a beefy Tarzan in a leopard skin) until, finding the human world too brutish and bewildering, he makes a dramatic bid for freedom. R. K. Narayan’s story combines Hindu mysticism with ripe Malgudi comedy, viweing human absurdities through the eyes of a wild animal and revealing how, quite unexpectedly, Raja finds sweet companionship and peace. (less) |
मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 160 | MalgudichaSanyasiWagh | MalgudichaSanyasiWaghBC.jpg |
लंडनमध्ये फेलूदा व इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या 3 कथा…
१.उच्चभ्रू वर्गातला एक देखणा माणूस फेलूदाकडे मदत मागायला येतो. लहानपणी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना, काढलेल्या फोटोतला एक मित्र नक्की कोण आहे, याचा त्याला शोध घ्यायचा असतो. मग ही शोधमोहीम फेलूदाला घेऊन जाते थेट लंडनमध्ये!
२.सोनाहाटीला फेलूदा यांची श्रीयुत बोराल यांच्याशी भेट होते. त्यांच्याशी बोलताना असं कळतं की, त्यांच्याकडे अत्यंत दुर्मीळ असा गुलाबी मोती आहे, ज्याची माहिती फारशी कोणाला नाही. पण त्याची बातमी वर्तमानपत्रात येते! आणि मग बोराल यांच्याकडून तो मोती विकत घेण्यासाठी धनाढ्यांचे फोन येऊ लागतात. काय असेल या गुलाबी मोत्याचं रहस्य? ते फेलूदाला उकलता येईल?
३.मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मुन्शी यांनी लिहिलेली डायरी लवकरच पुस्तकरूपाने प्रकाशित होणार असते. त्यात त्यांनी पेशंट्सची ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांच्या नावांऐवजी ‘अ’, ‘र’ अशी अक्षरं दिलेली असतात. जेव्हा त्यांच्या पुस्तकाबद्दल वर्तमानपत्रात बातमी छापून येते, तेव्हा मात्र त्यांना धमकीची पत्रं येऊ लागतात… आणि मग फेलूदा हुशारीने डॉ. मुन्शींच्या डायरीत लपलेलं रहस्य शोधून काढतो!
Reviews
There are no reviews yet.