224 | 978-93-82591-09-2 | Aadhyatmik Vicharatun Aanandamayi Garodarpan | आध्यात्मिक विचारातून आनंदमई गारोदरपण | Gopika Kapoor | गोपिका कपूर | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | बाळाला जन्म देण्याचा आनंद जरी अत्युच्च असला तरी त्याविषयी मनात नाना तऱ्हेच्या शंकाही निर्माण झालेल्या असतात. जसं की, ‘गरोदरपणाचे नऊ महिने व्यवस्थित जातील की नाही?’ ‘मला प्रसूतीवेदना सहन होतील का?’ ‘बाळाचं संगोपन आपण उत्तम प्रकारे करू शकू की नाही?’ आध्यात्मिक विचार आणि शास्त्रीय माहिती यांची योग्य सांगड घालत लेखिका गोपिका कपूर त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांच्या आधारे अशा प्रकारच्या द्विधा मन:स्थितीतील शंका-समस्यांसाठी काही सोपे व विचारपूर्ण मार्ग या पुस्तकात देत आहेत. * अनपेक्षित गर्भधारणा * हार्मोन्सचा गोंधळ * नातेवाईकांचे अनाहूत सल्ले * बाळंतपणानंतरची लैंगिकतेविषयी मानसिकता * प्रसूतीच्या पर्यायी पध्दती * गरोदरपणात घ्यावयाची शरीराची काळजी आणि गर्भधारणेपासून ते बाळ जन्माला येईपर्यंत सकारात्मक विचार व उल्हसित वृत्ती कशी ठेवावी याचे साधे सोपे पण परिणामकारक उपाय लेखिका सांगते. बाळ गर्भाशयात असतानाच त्याचं आईशी एक भावनिक नातं तयार होतं. या पुस्तकामुळे ते नातं दृढ व्हायला नक्कीच मदत होईल. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 146 | 21.6 | 14 | 0.8 | 160 |
In this book Gopika Kapoor gives some really important & very simple tips for healthy and happy pregnancy. On the basis of Vedanta philosophy she gives some thoughtful and spiritual guidance to the would be mothers to make a wonderful mother-child relation.
|
Health | आरोग्य | 125 | Aadhyatmik Vicharatun_Aanandamayi Garodarapan_RGB |
घरगुती औषधोपचार
[taxonomy_list name=”product_author” include=”552″]
दूरदर्शनवर प्रेमलता परळीकर यांच्या ‘घरगुती दवाखाना’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या संग्रहाचा, अभ्यासाचा तसेच अनुभवाचा सर्वांना लाभ व्हावा याच दृष्टीने विस्ताराने लिहिलेलं पुस्तक म्हणजे ‘घरगुती औषधोपचार’!
सर्दी खोकला होणे, नाक गळणे, डोळे येणे, कफ होणे, पोटात दुखणे असे किती तरी विकार वेगवेगळया ॠतूत होतच असतात. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जायला वेळही नसतो. म्हणूनच घरातल्या घरात जेवढी औषधे तयार करून घेता येतील, तेवढी आपली आपणच तयार करून घेणे जास्त हितावह आहे. शिवाय स्वयंपाकघरात असणार्या, रोजच्या स्वयंपाकासाठी लागणार्या पदार्थांचा उपयोग करून आपल्याला वरील विकारांवर औषधे तयार करता येतील. उदाहरणार्थ लसूण, जायफळ, लवंग, वेलची, हळद, मध, हिंग, काळया मनुका असे नानाविध पदार्थ थोडक्यात हे पुस्तक म्हणजे एक घरगुती दवाखानाच आहे हे ध्यानी घ्या.
Reviews
There are no reviews yet.