70.00

चमत्कारी केक + १ कथा

 


गीतांजली भोसले यांचा जन्म सोलापूरचा , बालपण पुण्यातलं . त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस.डब्लू . आणि पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या पदव्या संपादित केल्या आहेत . आय.टी. क्षेत्रात त्यांनी कॉन्टेन्ट रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिजायनर म्हणून काही काळ नोकरी केली आणि तिथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली . पुणे विद्यापीठात त्यांनी सहअध्यापक म्हणून काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या बेल्जियम येथे स्थायिक आहेत . वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांना विशेष आवड आहे . ' अँटवर्प युनिव्हर्सिटी'मध्ये त्या फ्रेंच भाषा शिकत आहेत . सध्या वाचन आणि भटकंती हे त्यांचे छंद आहेत . विविध देशात फिरून , तिथले अनुभव घेणे , त्या देशातील संस्कृती अभ्यासणे आणि त्यावर लिहिणे यामध्ये त्या विशेष रमतात . त्यांच्या भटकंतीमध्ये इतर देशातील लहान मुलांची पुस्तकं बघत असतांना आपल्या देशातील बालसाहित्यातही काही नवं देण्याच्या उद्देशाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली .

सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी …

 

चमत्कारी केक

चमत्कारी केक नक्की करतो काय ? गाणं म्हणतो ? डान्स करतो ? सेल्फी काढतो की … तुम्हाला गायबच करून टाकतो ?

 

अदला – बदली

एक दिवशी तुम्ही झोपेतून उठलात आणि आरश्यात बघितलंत …. तुमच्या ऐवजी तुम्हाला आरश्यात एका बैलाचं किंवा शेळीचं प्रतिबिंब दिसलं तर ?


 

978-93-92374-01-2 Papar Back ,

Reading Time: 1 Minutes (67 words)

978-93-92374-01-2 Chamtkari Cake चमत्कारी केक Gitanjali Bhosale गीतांजली भोसले चमत्कारी केक चमत्कारी केक नक्की करतो काय ? गाणं म्हणतो ? डान्स करतो ? सेल्फी काढतो की … तुम्हाला गायबच करून टाकतो ? अदला – बदली एक दिवशी तुम्ही झोपेतून उठलात आणि आरश्यात बघितलंत …. तुमच्या ऐवजी तुम्हाला आरश्यात एका बैलाचं किंवा शेळीचं प्रतिबिंब दिसलं तर ? Papar Back Book Rohan Prakashan Marathi Children बालसाहित्य 70

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.