475.00

कलाम संच

किशोरांसाठी मार्गदर्शक असा ३ पुस्तकांचा सप्रेम भेट संचअनुवाद :
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.


डॉ. कलामांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याचं तपशीलवार विवेचन या तीनही पुस्तकात वाचायला मिळेल. कलामांच्या  विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत व्हावा म्हणून त्यांना वाहिलेली ही शब्दांजली…


Reading Time: 3 Minutes (258 words)

317 978-81-932936-3-8 Kalam Sanch set of 3 books कलाम संच किशोरांसाठी मार्गदर्शक असा ३ पुस्तकांचा सप्रेम भेट संच A.P.J. Abdul Kalam ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रणव सखदेव

डॉ. कलामांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याचं तपशीलवार विवेचन
या तीनही पुस्तकात वाचायला मिळेल. कलामांच्या  विचारांचा प्रसार-प्रचार
जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत व्हावा
म्हणून त्यांना वाहिलेली ही शब्दांजली…

Paper Back Books Rohan Prakashan Marathi 476 21.7 14 3.2 590 The Set of 3 Books – Mission India : A Vision for Indian Youth has been written with the intention of challenging the Indian youth to bring about a positive change in the country by 2020.
My India : Ideas for the future is a collection of excerpts from Dr. A.P.J. Abdul Kalam’s speeches in his post-presidency years. Drawn from Dr Kalam’s addresses to parliaments, universities, school and other institutions in India and abroad, they include his ideas on science, nation-building, poverty, compassion and self-confidence.
Join Dr. A.P.J. Abdul Kalam on a fascinating quest to explore the realm of science and technology, its extraordinary achievements and its impact on our lives in the days to cime. Co-written with Srijan Pal Singh, this book features exciting and cutting-edge careers in areas such as robotics, aeronautics, neurosciences, pathology and material sciences-in other words, careers that are going to make a difference in the future. The result of extensive research, this book offers a plethora of groundbreaking ideas that will make youngsters think out of the box.
किशोरवाचन Combo Sets पुस्तक संच Young Adult किशोरसाहित्य Science विज्ञान 450 kalam_sanch kalam_sanchBC.jpg
Weight 590 g
Dimensions 21.7 × 14 × 3.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.