Reading Time: 2 Minutes (196 words)
978-93-92374-41-8 | Bhatkanti saptarangi Betanchi | भटकंती सप्तरंगी बेटांची | jayprakash pradhan | जयप्रकाश प्रधान | कोणतंही बेट म्हटलं की आपलं कुतूहल चाळवतं आणि जगात तर अशी अनेक बेटं आहेत जी अक्षरश : स्वप्ननगरी वाटावीत … अशाच काही अनोख्या आणि अपरिचित बेटांची आपल्याला सैर घडवून आणत आहे प्रधान दाम्पत्य ! विशेष गर्दी नसलेल्या पण वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या बेटांवर जाऊन राहणं , तेथील निसर्ग भरभरून अनुभवणं , तेथील स्थानिक खाद्य – पेयांचा आस्वाद घेणं , घेणं तेथील वेगळी संस्कृती , प्रथा समजून हा प्रधान दाम्पत्याचा आवडीचा उद्योग …. गाठीला असलेला हा अनुभव रसिक वाचकांसमोर खुला करून प्रधान ती बेटं , तो प्रदेश डोळ्यासमोर उभा करतात . अशा तऱ्हेच्या फिरण्यातून पर्यटनाचा एक वेगळा आनंद कसा मिळू शकतो याची एक नवी दृष्टी ते पर्यटकांना भटकंती सप्तरंगी बेटांची या पुस्तकातून देतात . कोणत्या बेटांची सफर आहे या पुस्तकात ? | ऐकलं आहे का तुम्ही या बेटांबद्दल ? . स्पेनमधले बॅलेॲरिक आणि कॅनरी आयलंडचे अप्रतिम समुद्रकिनारे ११५ लहान – मोठ्या बेटांचा समूह सेशेल्स जागतिक पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन हवाई बेटं ग्रीस मधली पांढरी निळी बेटं लहान – मोठ्या १७,५०० बेटांचा मिळून झालेला व प्राचीन वारसा लाभलेला इंडोनेशिया नयनरम्य निसर्गसौंदर्याने नटलेली इटलीमधील लोकप्रिय बेटं … अशा अनेक बेटांची सप्तरंगी सफर … | Book | Rohan Prakashan | मराठी | पर्यटन | २४० |
Reviews
There are no reviews yet.