Nitin-Rindhe

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / किरण येले

या तीन लेखकांचे एकमेकांहून भिन्न परिप्रेक्ष्य कोणतं हे पुढे येईल. या तीन कथाकारांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. तर हे तीन कथाकार म्हणजे जयंत पवार, भारत सासणे आणि राजन खान.

Harshad-Sahasrabudhe

हातात हात घालून फिरणारे सोबती…प्रवास व वाचन

प्रवास व वाचन यांचं नातं उलगडण्याचं दुसरं निमित्त म्हणजे २३ एप्रिल, ‘जागतिक पुस्तक दिन’. विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिवस.

Mukkam-Post-Cover

‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट…’ ई-बुकमधील निवडक अंश

आणि मग त्या दिवशी बोलण्याचा सारा ओघ ह्या विषयाकडेच वळला. काही काळानंतर संसार कसा असार वाटू लागतो, त्यावर स्वानुभवातून बोलू लागले सगळे.

Iti-Aadi-Cover

बेगम नूरजहानने तयार केलेलं ‘इत्र-इ-जहांगिरी’

भारतीय संस्कृतीत सुगंध परिपोषाच्या कल्पना किती विकसित झाल्या होत्या, हे संस्कृत वाङ्मयात वारंवार येणाऱ्या प्रसाधन आणि सुगंध यांच्या उल्लेखांवरून कळतं…

Kaljugari cover

‘काळजुगारी’ कादंबरिकेतील निवडक भाग

‘‘मुझे बच्चा नही चाहिये. तुझे पता है ऐसे घिनौने काम हम लोग नही करते. मगर पत्ती ना मिले तो…’’ सुराधाऱ्याने हेतूपूर्वक वाक्य अर्धवट सोडलं.

रोखठोक, बेधडक तरीही आनंद देणारं ‘नाइन्टीन नाइन्टी’

लेखकाची शब्दकळा बघितली की वाटतं, हा जन्मत: लिहिणारं बोट घेऊन आलाय अन् त्याने त्याची जाणीवपूर्वक मशागत केलीय…

‘कल्पी’ या ई-बुकमधील कथेतील निवडक अंश

तोच एक भारदस्त बाई कल्पीवर खेकसली, ‘ये भवाने, जरा दम नाय का तुला? हो लांब. वहिनींचा पाय किती मुरगळलाय तुला कळत काय नाय? व्ह लांब…’