परेश मोकाशी यांचं टिपण दिबांच्या धूसर आठवणी व सर्जनशीलता यांभोवती फिरते, तर पंकज भोसले यांचा दीर्घलेख दिबांबद्दलच्या अनेक बाबी आपल्या पोटात घेऊन समोर येतो.
मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (१) (दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष)
चावून चोथा झालेल्या विशेषणांनी नटलेल्या नवकथेच्या फौजेतल्या इतर कथाकारांहून म्हणूनच मोकाशींची कथा भिन्न ठरली. शिळी झाली नाही.
मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (२) (दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष)
हे पुस्तक आहे इयन फ्लेमिंगच्या जेम्स बॉण्ड कादंबरी मालिकेतील ‘डॉ.नो.’ या पुस्तकाचा मोकाशींनी केलेला अनुवाद.
मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (३) (दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष)
साधी भाषा हीच खरी, या निर्णयाला मी आलो. साध्या भाषेतून वाटेल तो आशय मांडता येईल, याचा मला आत्मविश्वास होता.
मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (४) (दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष)
दि.बा. मोकाशी यांच्या एका कथेवर पन्नास-साठ वर्षांनंतरही चित्रपट निघू शकतो, हे दिठी चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाले.
रेडियोचे दुकान असलेले आजोबा! (दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष)
मला साहित्यिक दिबा माहीतच नव्हते; माझ्यासाठी दिबा म्हणजे रेडियोचे दुकान असलेले आजोबा!
भावनांचा गूढगर्भ शब्दाविष्कार…
नव्या पिढीच्या भाषेत लिहिणारे नव्या पिढीतीलच म्हणता येतील असे मराठीत जे काही मोजकेच लेखक आहेत, त्यात हृषीकेश यांचं नाव गाजतं आहे.
वस्तुमय समाजाची फॅण्टसी
वास्तव आणि अवास्तव, वास्तव आणि अतिवास्तव, वास्तवाची पुनर्रचना आणि फॅन्टसीच्या वापरातून या कादंबरीमध्ये एक अनोखं जग निर्माण केलं आहे. भविष्याच्या पाऊलखुणा वर्तमानाच्या भूमीवर अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत.
फिक्शन लिहिणाऱ्याला थापा मारता यायला हव्यात…
फिक्शन’ या शब्दाचा डिक्शनरीतला एक अर्थ आहे, कल्पनाशक्तीच्या आधारावर बेतलेली साहित्यकृती आणि आणखी एक अर्थ आहे – खोटेपणा.
प्रगल्भ होत गेलेल्या कथा… घनगर्द
भयकथा या फॉर्मची बलस्थानं, त्याची रचना, त्यातले बारकावे व त्याला येऊ शकणाऱ्या मर्यादा या सगळ्याची जाणीव त्यांना आहे