बकाचिओच्या डेकॅमेरॉनमधील चावटी कथा वाचून झाल्यानंतर आणि त्यानंतर काशीबाई कानिटकरांच्या सभ्य आणि नीतीकथांनी भरलेल्या चांदण्यांतील गप्पा अनुभवल्यानंतर एक विचित्र कल्पना डोक्यात आली…
नवी वेबसाइट, नव्या दिशा…!
अभिनव असे पैलू असलेली ही नवी वेबसाइट तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगतीशील आहे, आणि ती अधिक ‘युजर फ्रेंडली’ असेल याची दक्षता घेतली आहे.
वाचन वेळ : 6 मि. / शब्दसंख्या : 609
सोप्या भाषेत मेंदूचं मन उलगडणारं पुस्तक
जावडेकर सोपी, सुलभ भाषा वापरतात. मला काही वेळा नवीन शब्द निर्माण करायची हौस आवरत नाही.
‘क्याप’ : गुणाढ्याचा पेच आणि आधुनिकोत्तर लेखकाची लांब उडी
‘क्याप’च्या कथानकाची सुरुवात ही दुहेरी खुनाच्या तपासापासून होते…
मंझिल से बेहतर… हैं रास्ते! (नवं सदर)
या सदरात कम्फर्टझोनची चौकट मोडून शून्यापासून नवी सुरुवात करण्यामागची ऊर्मी काय असते, हे आणि बरंच काही… आपण समजून घेणार आहोत…
वाचन वेळ : ३ मि. / शब्दसंख्या : २९१
कलावादिनी (नवं सदर)
संधी मिळेल तेव्हा विजेगत झळाळलेल्या, तर कधी अंधारातच विझून गेलेल्या देशभरातील या कलावंत महिलांची आणि त्यांच्या उज्ज्वल परंपरेची ओळख करून देणारं हे सदर – कलावादिनी!
वाचन वेळ : ५मि. / शब्दसंख्या : ४७०
‘बाई’ सुंदराबाई! (कलावादिनी)
बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!
वाचन वेळ : १२मि. / शब्दसंख्या : ११७६
नितळ (नवं सदर)
माध्यमं, समाज अशांकडून उपेक्षित राहिलेल्या विषयांना वाचा फोडणारं सदर : नितळ.
वाचन वेळ : ४ मि. / शब्दसंख्या :३८३
दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष : संपादकीय
परेश मोकाशी यांचं टिपण दिबांच्या धूसर आठवणी व सर्जनशीलता यांभोवती फिरते, तर पंकज भोसले यांचा दीर्घलेख दिबांबद्दलच्या अनेक बाबी आपल्या पोटात घेऊन समोर येतो.
मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (१) (दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष)
चावून चोथा झालेल्या विशेषणांनी नटलेल्या नवकथेच्या फौजेतल्या इतर कथाकारांहून म्हणूनच मोकाशींची कथा भिन्न ठरली. शिळी झाली नाही.