वाह! क्या ‘सीन’ है -ट्रॉय

ट्रोजन युद्धाची ही सगळी कथा ‘इलियड या होमरच्या महाकाव्यावर आधारित ‘ट्रॉय’ या हॉलिवूडच्या सिनेमांत आपल्याला बघायला मिळते.