sachin tendulkar

नॉट शंभर, तरी एक नंबर – ९८ > १००

…..सचिन साठीत पोचला अन् त्याला क्रॅम्प्स यायला सुरुवात झाली. फिजिओ मैदानात दाखल झाले. पाकिस्ताविरुद्ध हरणं त्याला मान्य होणार नव्हतं.

gram smith

नॉट शंभर, तरी एक नंबर – शतकाआधी अन् शतकानंतर!

टी-२० प्रकारचा नुकताच जन्म झालेला असताना, वनडे फॉरमॅटमध्ये हा असा भीमपराक्रम पाहायला मिळणं ही क्रिकेटवेड्यांसाठी पर्वणी होती.

viredra sehwag

नॉट शंभर, तरी एक नंबर – खेळी कल्पितापलीकडची!

वीरूचा एकेक फटका इंग्लंडच्या संघाला पराभवाकडे ढकलत होता. वीरूच्या या खेळीसमोर हतबल होण्यापलीकडं इंग्लंडच्या हाती काहीच नव्हतं.

cricket series

नॉट शंभर, तरी एक नंबर – लेखमालिकेविषयी….

शंभर धावा पूर्ण झाल्या नाहीत, मात्र तरीही ‘शंभर नंबरी सोनं’ असणाऱ्या काही अप्रतिम खेळींविषयी थोडंसं…

rahul dravid

नॉट शंभर, तरी एक नंबर – एक धाव कमी पडली आणि…

…….आधी एकेरी-दुहेरी धावांवर भर देणाऱ्या द्रविडनं चौकारांची संख्या वाढवली. कैफच्या साथीनं त्यानं ११८ धावांची भागीदारी रचली.

WebImages_Pottery

फुजेरा (अरबस्तानच्या अनवट वाटा)

शेकडो वर्षांपासून याच जागी भरणारा हा बाजार म्हणजे अलिबाबाची गुहा होती. इथं छोट्या छोट्या दुकानांमध्ये सुईपासून ते जिवंत शेळ्या मेंढ्यांपर्यंत काहीही मिळू शकतं.