नाद-लय-ध्वनीची जमलेली शब्दमैफल

सिनेमा आणि साहित्याचा सौंदर्यवेधी दृष्टीने शोध घेणारे चौदा लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. त्या लेखांचा अनुक्रम त्यांच्या ‘अनुनाद’ या संकल्पनेशी समांतर जाणारा आहे.

 aksharnishthanchi mandiyali

प्रगत पुस्तकसंस्कृतीचा मनोज्ञ मागोवा

अनेक पाश्चात्त्य लेखकांची, ग्रंथवेड्या संग्राहकांची, प्रकाशकांची, ग्रंथविक्रेत्यांची, मुखपृष्ठकारांची, ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अगदी पुस्तकचोरांचीही पुस्तकांविषयीची अफाट असोशी स्पष्ट करणारं हे पुस्तक आहे.

जीवनातील गुंत्याचा वेध घेणाऱ्या कथा

कधी वास्तवाचे कलात्म पण अनुभवावरील हुकूमत जराही ढळू न देता चित्रण करतो. किंवा एखाद्या फार उंचीच्या फॅंटसीमधून वाचकाची आकलनक्षमता घुसळून काढतो..

रोखठोक, बेधडक तरीही आनंद देणारं ‘नाइन्टीन नाइन्टी’

लेखकाची शब्दकळा बघितली की वाटतं, हा जन्मत: लिहिणारं बोट घेऊन आलाय अन् त्याने त्याची जाणीवपूर्वक मशागत केलीय…

Va Mhantana BC

मर्मस्थळाचा अचूक वेध घेणारं पुस्तक

डॉ. जावडेकर यांनी केवळ ललित साहित्य किंवा क्लासिक्स यांचाच आढावा या पुस्तकात घेतलेला नाही, तर रूढ परिघाबाहेरचे अनेक विषयही त्यांनी यात हाताळलेले आहेत.

समांतर जीवनप्रवासातील विसंवादी स्वर

इतिहासकार रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या दोन समकालीन लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांच्या समांतर जीवनप्रवासाचा या पुस्तकातून मागोवा घेतला आहे.

-सुनीता लोहोकरे