रोखठोक, बेधडक तरीही आनंद देणारं ‘नाइन्टीन नाइन्टी’

लेखकाची शब्दकळा बघितली की वाटतं, हा जन्मत: लिहिणारं बोट घेऊन आलाय अन् त्याने त्याची जाणीवपूर्वक मशागत केलीय…

Sangrahika-back

आजच्या युगातील वाचनानंद…

गेल्या ३७ वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत ‘रोहन प्रकाशन’ नेहमीच प्रयोगशील राहिलं आहे. अधिकाधिक वाचकांना विविध प्रयोगांद्वारे पुस्तकाकडे आकृष्ट करणं, हे ‘रोहन’चं सुरुवातीपासूनच सूत्र आहे.

‘कल्पी’ या ई-बुकमधील कथेतील निवडक अंश

तोच एक भारदस्त बाई कल्पीवर खेकसली, ‘ये भवाने, जरा दम नाय का तुला? हो लांब. वहिनींचा पाय किती मुरगळलाय तुला कळत काय नाय? व्ह लांब…’

John-Steinbeck

विस्थापितांच्या समस्येवरील हृदयस्पर्शी कादंबरी

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, त्याच्या मनोज्ञ चित्रणाने मला भारावून टाकलं होतं.

 The Grapes of Wrath

‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ कादंबरीतली निवडक भाग

बायकांनी विचारलं, “त्यांना काय हवं होतं?” पुरुषमंडळींनी क्षणभर वर पाहिलं; त्यांची नजर वेदनेच्या दाहाने धुमसत होती. “आपल्याला इथून जावं लागेल…”

Agasti-Set-Cover

वाचक नव्याने जोडून घेण्याचं रहस्य…

‘हरवलेलं दीड वर्षं’, ‘अंगठी १८२०’ आणि ‘न्यूड पेंटिंग @19’ या तीन पुस्तकांमधून बोजेवारांचा डिटेक्टीव्ह अगस्ती ‘इन अ‍ॅक्शन’ आला आहे..