Nitin-Rindhe

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / दीपा देशमुख

लेखक बालाजी सुतार याने या दोन शतकांतल्या वास्तवाचा वेध खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने कथेच्या फॉर्ममध्ये बसवला आहे.

जीवनातील गुंत्याचा वेध घेणाऱ्या कथा

कधी वास्तवाचे कलात्म पण अनुभवावरील हुकूमत जराही ढळू न देता चित्रण करतो. किंवा एखाद्या फार उंचीच्या फॅंटसीमधून वाचकाची आकलनक्षमता घुसळून काढतो..

‘कल्पी’ या ई-बुकमधील कथेतील निवडक अंश

तोच एक भारदस्त बाई कल्पीवर खेकसली, ‘ये भवाने, जरा दम नाय का तुला? हो लांब. वहिनींचा पाय किती मुरगळलाय तुला कळत काय नाय? व्ह लांब…’

John-Steinbeck

विस्थापितांच्या समस्येवरील हृदयस्पर्शी कादंबरी

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, त्याच्या मनोज्ञ चित्रणाने मला भारावून टाकलं होतं.

 The Grapes of Wrath

‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ कादंबरीतली निवडक भाग

बायकांनी विचारलं, “त्यांना काय हवं होतं?” पुरुषमंडळींनी क्षणभर वर पाहिलं; त्यांची नजर वेदनेच्या दाहाने धुमसत होती. “आपल्याला इथून जावं लागेल…”

Krishnakath Cover

यशवंतरावांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पट

‘कृष्णाकांठ’ची विशेष-आवृत्ती यशवंतराव जन्मशताब्दी दिनी म्हणजे १२ मार्च २०१२ रोजी मा. शरदराव पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाल्या…