बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा? लेखमालिकेविषयी..

जे आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यापेक्षा जे पोहोचत नाही तेच किती महत्वाचं असतं हे या लेखमालेच्या निमित्तानं वाचकांना समजेल

बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा? भाग १

जुन्या ‘तुर्की’ पासून दूर जात त्यांना नवा ‘तुर्कीये’ देश आकाराला आणायचा आहे. प्रश्न हाच आहे, की तितकी क्षमता आणि विश्वासार्हता त्यांच्याकडे आहे की नाही? .

बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा? भाग ३

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या विश्लेषकांच्या मते, या ‘सब – प्राईम क्रायसिस’ नंतर जगाचा अर्थकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोण काहीसा बदलला.

प्रगत पुस्तकसंस्कृतीचा मनोज्ञ मागोवा

अनेक पाश्चात्त्य लेखकांची, ग्रंथवेड्या संग्राहकांची, प्रकाशकांची, ग्रंथविक्रेत्यांची, मुखपृष्ठकारांची, ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अगदी पुस्तकचोरांचीही पुस्तकांविषयीची अफाट असोशी स्पष्ट करणारं हे पुस्तक आहे.

वाचनानंद

मी वाचनातून काय मिळवलं व मला आता, इथून पुढे काय मिळवलं पाहिजे हा प्रश्न परत त्रास देऊ लागतो. या प्रकारचा सल जाणीवपूर्वक जोपासावा लागतो.