“हां ये मुमकिन हे!” has been added to your cart. View cart


हां ये मुमकिन हे!
₹350.00
एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष
डॉ. तरु जिंदल
अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव
प्रसूती कक्षाच्या आत बसलेली कुत्री, शेजारीच पसरलेला बायो-मेडिकल कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, बाळंत स्त्रियांना टाके घालणाऱ्या तिथल्याच झाडूवाल्या, स्टाफरुममध्ये एकमेकींच्या हातांना मेंदी लावणाऱ्या लेडी डॉक्टर्स…
हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल !
भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा… हां, ये मुमकिन है ।
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Author:डॉ. तरु जिंदल
ISBN:978-93-86493-63-7
Binding Type:Paper Back
Pages :286
Categoriesचरित्र-आत्मचरित्र, सामाजिक
Tagsअनुभवकथन, अनुभवपर, आत्मकथन, सामाजिक, स्त्री विषयक
Reviews
There are no reviews yet.