Reading Time: 2 Minutes (232 words)
318 | 978-81-932936-9-0 | Metroman Shridharan | मेट्रोमॅन श्रीधरन | कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो अशा महाकाय प्रकल्पांचे शिल्पकार ई.श्रीधरन यांचा कर्तृत्वपट | M.S. Ashokan | एम.एस. अशोकन | Avdhoot Dongare | अवधूत डोंगरे | भारताच्या नागरी वाहतूकसेवेचा चेहरामोहरा पालटून टाकणार्या एका निष्ठावान अभियंत्याची…ई.श्रीधरन यांची ही कर्तृत्वगाथा ! अनेक आव्हानात्मक प्रकल्पांतील त्यांच्या कार्यशैलीमुळे श्रीधरन यांचं नाव पारदर्शकता, काटेकोरपणा आणि कार्यक्षमता या गुणांशी समानार्थी बनलं. अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रकल्पांना श्रीधरन यांचा `मिडास टच’ लाभला आणि `कोकण रेल्वे’, `दिल्ली मेट्रो’ यांसारखे अवाढव्य प्रकल्प जलदगतीने साकारले गेले. कोची मेट्रो प्रकल्पाची धुराही त्यांच्याकडे आली. भारतीय रेल्वे सेवा, `कलकत्ता मेट्रो प्रकल्प’ यांतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असे अवघड प्रकल्प कार्यक्षमतेने साकारताना त्यांचा दिवसातील काम करण्याचा अवधी असायचा फक्त आठ तास…त्यांच्या कार्यशैलीचं हे आणखी एक वैशिष्ट्य! अत्याधुनिक तंत्रज्ञानाला इच्छाशक्ती आणि पराकोटीची कर्तव्यनिष्ठा यांची जोड मिळाली तर `मिरॅकल्स’ घडू शकतात, असा विश्वास देणारा हा प्रेरक कर्तृत्वपट मेट्रोमॅन श्रीधरन… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 200 | 21.5 | 14 | 1.2 | 280 | Metroman is the dramatic and inspiring story of E. Sreedharan, the much-admined engineer and technocrat. This fascinating book looks back on an extraordinary career full of sterling achievements-Sreedharan’s years with railways, the building of the Kolkata Metro and the Konkan Railway, followed by the Delhi Metro, and the many metro projects he is involved with now. This is the uplifting story of a very private person who has become an icon of modern India because of his uncompromising work ethic. |
व्यक्तिरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Science | विज्ञान | 250 | Metroman_shreedharan | MetromanShridharanBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.