Nitin-Rindhe

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / किरण येले

या तीन लेखकांचे एकमेकांहून भिन्न परिप्रेक्ष्य कोणतं हे पुढे येईल. या तीन कथाकारांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. तर हे तीन कथाकार म्हणजे जयंत पवार, भारत सासणे आणि राजन खान.

कलेच्या अवकाशातील विविध रंग आणि त्यांची रुजवात

सहा प्रतिभावान कलाकारांच्या बालपणाचा मागोवा घेणाऱ्या ‘पास्ट फॉरवर्ड’ने नावापासूनच मला आकृष्ट केलं होतं…

LOC

द ‘एलओसी’ पुस्तकातील निवडक अंश

जम्मू-काश्मीरलगतच्या ‘आंतरराष्ट्रीय सीमे’वर (‘इंटरनॅशनल बॉर्डर’ –‘आयबी’वर) मात्र युद्ध-प्रसंगांचा अपवाद वगळता सहसा असं होत नाही…

P.C. Alexander

विचार ‘प्रतिमा-बदल’ व ‘अवकाश-विस्तारा’चा…

पुस्तकात शास्त्रीजींच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं.

Lal-Bahadur-Shastri_Back

लालबहादुर शास्त्री : अंधारयुगातील कवडसा…

काही मोजकेच अपवाद वगळले तर स्वच्छ, चारित्र्यवान, आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची तीव्र उणीव भासते आहे. अशा वेळी शास्त्रींचे स्मरण करणे अत्यावश्यक वाटते.