आजच्या काळाचा वेध घेणाऱ्या कथा

सर्वच कथा या वाचकाला अनोखा आनंद, समाधान देणाऱ्या, परिचित जगाचं अनोखं रूप दाखवणाऱ्या आणि त्यातल्या माणसांच्या मनाचे अनेकविध पैलू दाखवणाऱ्या आहेत.

मरू घातलेल्या मूल्यव्यवस्थेची कादंबरी

महात्मा गांधी, साने गुरुजी आदींचे संस्कार अजून शिल्लक असलेल्या सपकाळ सरांच्या व्यवस्थेविरोधातल्या संघर्षाची ही कथा.

 Rahe-Na-Rahe-Hum-Cover

चित्रपटसंगीताचा एक नितांत सुंदर भावानुभव

लेखिकेचा एक दृष्टिकोन मला फार आवडला तो म्हणजे या संगीतकारांच्या मर्यादांबद्दल न बोलता त्यांच्या संगीतातलं जे चांगलं वाटलं त्याचाच फक्त त्यांनी विचार केला.

मुलांसाठीचं सकस ललित लेखन

बरेचदा काहीतरी ‘बोध’ किंवा ‘शिकवण’ देणाऱ्या बालकथा लिहिल्या जातात. पण या पुस्तकांत रूढार्थाने ‘गोष्ट’ नाहीये, तर हे ललित स्वरूपाचं लेखन आहे.

ललित गद्याचा अलौकिक आविष्कार

पुस्तकाचे निमित्त ‘डोह’ असले तरी त्याचा आनुषंगिक लाभ म्हणजे ललित गद्य या साहित्यप्रकाराच्या विस्तार आणि विकासातील विविध टप्प्यांचा येथील आढावा.