प्रगत पुस्तकसंस्कृतीचा मनोज्ञ मागोवा

अनेक पाश्चात्त्य लेखकांची, ग्रंथवेड्या संग्राहकांची, प्रकाशकांची, ग्रंथविक्रेत्यांची, मुखपृष्ठकारांची, ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अगदी पुस्तकचोरांचीही पुस्तकांविषयीची अफाट असोशी स्पष्ट करणारं हे पुस्तक आहे.

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / दीपा देशमुख

लेखक बालाजी सुतार याने या दोन शतकांतल्या वास्तवाचा वेध खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने कथेच्या फॉर्ममध्ये बसवला आहे.

‘निरागसपणाचं शोषण थांबवण्यासाठी’…

बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधक उपाय लेखिकेने सुचवले आहेत. त्यात विस्तृतपणे चर्चा कलेल्या विविध पैलूंची माहिती इथे देण्यापेक्षा पुस्तकातून मुळापासूनच वाचायला हवी.

मर्मस्थळाचा अचूक वेध घेणारं पुस्तक

डॉ. जावडेकर यांनी केवळ ललित साहित्य किंवा क्लासिक्स यांचाच आढावा या पुस्तकात घेतलेला नाही, तर रूढ परिघाबाहेरचे अनेक विषयही त्यांनी यात हाताळलेले आहेत.