जे आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यापेक्षा जे पोहोचत नाही तेच किती महत्वाचं असतं हे या लेखमालेच्या निमित्तानं वाचकांना समजेल
बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा? भाग १
जुन्या ‘तुर्की’ पासून दूर जात त्यांना नवा ‘तुर्कीये’ देश आकाराला आणायचा आहे. प्रश्न हाच आहे, की तितकी क्षमता आणि विश्वासार्हता त्यांच्याकडे आहे की नाही? .
बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा? भाग २
आज अशी परिस्थिती आहे, की भारत किंवा जपानसारखे ऊर्जा – परावलंबी देश या ऊर्जासंपन्न देशांशी चर्चा करून वेगळी समीकरणं जन्माला घालत आहेत.
बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा? भाग ३
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या विश्लेषकांच्या मते, या ‘सब – प्राईम क्रायसिस’ नंतर जगाचा अर्थकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोण काहीसा बदलला.
बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा? भाग ४
युरोझोनच यापुढे काय होणार? युरो हे चलन यापुढे किती स्थिर राहणार? युरोपच्या एकसंधतेला पडलेले तडे रुंदावत जाणार की बुजणार?
बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा? भाग ५
सौदी अरेबिया बदलतो आहे, आणि सौदी अरेबियामुळे आता जगालाही बदलावं लागणार आहे!
नॉट शंभर, तरी एक नंबर – ९८ > १००
…..सचिन साठीत पोचला अन् त्याला क्रॅम्प्स यायला सुरुवात झाली. फिजिओ मैदानात दाखल झाले. पाकिस्ताविरुद्ध हरणं त्याला मान्य होणार नव्हतं.
नॉट शंभर, तरी एक नंबर – शतकाआधी अन् शतकानंतर!
टी-२० प्रकारचा नुकताच जन्म झालेला असताना, वनडे फॉरमॅटमध्ये हा असा भीमपराक्रम पाहायला मिळणं ही क्रिकेटवेड्यांसाठी पर्वणी होती.
नॉट शंभर, तरी एक नंबर – खेळी कल्पितापलीकडची!
वीरूचा एकेक फटका इंग्लंडच्या संघाला पराभवाकडे ढकलत होता. वीरूच्या या खेळीसमोर हतबल होण्यापलीकडं इंग्लंडच्या हाती काहीच नव्हतं.
नॉट शंभर, तरी एक नंबर – सुपर्ब नाईन्टीज!
“धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल, अ मॅग्निफिसंट स्ट्राईक इंटू द क्राउड! इंडिया लिफ्ट द वर्ल्डकप, आफ्टर ट्वेन्टीएठ इयर्स!”