
चिंगलान
₹60.00
चायनीज कुकरी
वसुमती धुरू
पाककृती व आहारशास्त्र यांचा संगम साधणार्या लेखिका सौ. वसुमती धुरू यांनी हे चायनीज कुकरीवर खास लिहिलेले पुस्तक. चायनीज कुकरीचे वर्गही त्या चालवीत त्यामुळे व्यासंगाला अनुभवाची जोड मिळाली. चायनीज जेवणाला ‘भारतीय टच’ देऊन लेखिकेने केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज् विशेषत: अजिनोमोटोसारखा आरोग्याला घातक पदार्थ वगळून बनवलेले सूप्स, सॉस, सॅलड, रोल्स, राइस, नूडल्स यांची मेजवानी!
Chinese Recipes
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Reviews
There are no reviews yet.