96 | 978-93-82591-17-7 | Ek Sayankal Ek Padartha | एक सायंकाळ एक पदार्थ | रात्रीच्या जेवणाचे ‘शॉर्टकट’ पर्याय | Mangala Barve | मंगला बर्वे | काळ बदलला आहे त्याप्रमाणे आपली जीवनशैलीही बदलली आहे. राहणीमान, भाषा, पोषाख…इतकंच काय, जेवणाच्या सवयीही बदलत आहेत. आजकाल नवरा-बायको दोघंही नोकऱ्या करतात. रात्री घरी यायला उशीर होतो. त्यामुळे कधी पूर्ण जेवणाला चांगला शॉर्टकट मिळाला तर बरं वाटतं. अशाच काही सुटसुटीत व लज्जतदार रेसिपीज या पुस्तकात दिल्या आहेत. हे पदार्थ संध्याकाळचे स्नॅक्स किंवा रात्रीचे जेवण म्हणून उत्तम पर्याय ठरू शकतील. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 102 | 18.6 | 10.6 | 0.6 | 90 |
In this book well-known receipe book author Mangala Barve has given good options and shortcuts for a full dinner. It includes popular receipes like franky, pav-bhaji, chole-bhature, misal and south Indian dishes also.
|
Recipe | पाककला | 50 | Ek Sayankal… Ek Padarth_RGB | Ek Sayankal… Ek Padarth_BackBC.jpg |
शाकाहारी २०२ भात व भाज्या
मंगला बर्वे
जगात सर्वत्र भात हा अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्याकडे प्रत्येक जेवणात भाताला महत्त्वाचं स्थान आहे. प्रस्तुत पुस्तकात भाताच्या पेजेपासून ते विविध प्रकारचे पुलाव, बिर्याणी, खिचडी, वडाभात यांच्या १०१ लज्जतदार रेसिपीज् दिल्या आहेत. आपल्या आहारात भाज्या क्षार व जीवनसत्त्वांचा पुरवठा करतात त्यामुळे भाज्यांनाही जेवणात महत्त्वाचं स्थान आहे. भाज्यांच्या मूळ चवी लक्षात घेऊन रोजच्या स्वयंपाकात करायच्या वेगवेगळ्या १०१ रेसिपीजही या पुस्तकात दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.