सोलो किंवा कुठलाही डोळसपणे केलेला प्रवास आपली दृष्टी व्यापक करतो, म्हणून प्रवास महत्त्वाचा आहे.
माणसं प्रवासातली… प्रवाहातली… (भाग १) (एकला सोलो रे)
तुम्ही जेव्हा एकट्यानं प्रवास कराल, तेव्हा तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की, सगळं जग आपल्यासोबत वाहतं आहे.
आळंदी : एका वारकऱ्याने दाविली हो वाट! (एकला सोलो रे)
एकदा पुण्यात प्रवेश केला की मग मी आनंदातच असतो, मला छान वाटतं!
महाबलीपुरम – पुरातनातील राजधानी! (एकला सोलो रे)
महाबलीपुरम हे तामिळनाडूला नाही तर संपूर्ण भारताला पडलेलं सुंदर स्वप्न आहे.
गोकर्ण-उडपी एक ‘गीत-प्रवास’! (एकला सोलो रे)
कुडले बीचवर मी लग्नाआधी साजरा केल्या जाणाऱ्या हळदी समारंभाची माहिती गुगलवर शोधत बसलो.
एका बोअरिंग प्रवासाची इंटरेस्टिंग कथा! (एकला सोलो रे)
श्री अरविंदांच्या समाधी दर्शनासाठी गेलो आणि गेल्या दोन दिवसांच्या कंटाळ्याचा क्षण एका क्षणात नाहीसा झाला.
आचवलांचा फॉर्म्युला आणि वेरूळ-कैलास! (एकला सोलो रे)
मंदिराच्या चारही बाजूंनी असणाऱ्या गुहांत भरताचे राज्यारोहण, कृष्णजन्म आणि असे अनेक पौराणिक प्रसंग रेखाटलेले आहेत. जे आपण बघताना, समजून घेताना इतके गुंगून जातो की आपलेच नकळत शिल्प होते, भान हरवते!
बद्रीनाथ : एक नियोजित बुलावा (एकला सोलो रे)
थंडी कडाडून वाढली आणि मंदिराशेजारील गरम पाण्याच्या कुंडांनी आम्हाला हाक दिली. दोघांचे डोळे एकमेकांकडे बघताना लकाकले.
अनेगुंडी : एक अद्वितीय सफर! (एकला सोलो रे)
त्या खडकांवरील अनघड चित्रांवरून हात फिरवताना मला अबोल-सर्जनशील पूर्वजांना स्पर्श केल्याचा भास झाला, पण त्यापूर्वीचा प्रवास म्हणजे एक दिव्य होतं!
जान है तो जहान है! (कलगा-पुलगा-तुलगा) (एकला ‘सोलो’ रे)
मी त्या नदीवरील पुलावरती मांडी घालून दुखावलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बसून राहिलो. हा हात मध्ये नसता, तर त्याच्यामागे पोट होतं!