रोहन प्रकाशनच्या तीन लेखकांना आपटे वाचन मंदिराचे साहित्यकृती पुरस्कार….
डॉ. आशुतोष जावडेकर उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती – ‘वा! म्हणताना!’
रमा हर्डीकर सखदेव – उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती – ‘हां ये मुमकिन है!’
डॉ. लिली जोशी विशेष लक्षणीय गद्य साहित्यकृती.मन:पूर्वक अभिनंदन !!