सर्वच कथा या वाचकाला अनोखा आनंद, समाधान देणाऱ्या, परिचित जगाचं अनोखं रूप दाखवणाऱ्या आणि त्यातल्या माणसांच्या मनाचे अनेकविध पैलू दाखवणाऱ्या आहेत.
हातात हात घालून फिरणारे सोबती…प्रवास व वाचन
प्रवास व वाचन यांचं नातं उलगडण्याचं दुसरं निमित्त म्हणजे २३ एप्रिल, ‘जागतिक पुस्तक दिन’. विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिवस.
ड्रेक पॅसेज : लाटांचं तांडव
ड्रेक पॅसेजमधला प्रवास भल्या-भल्यांच्या पोटात भीतीचा गोळा आणतो, तर सर्वसामान्य प्रवाशांचं काय?
इन्शुरन्सचं महत्त्व
व्यवस्थित आखणी करून सहलीला गेलात तर सहलीचा आनंद द्विगुणित होण्यास मदतच होते. – जयप्रकाश प्रधान