नवी वेबसाइट, नव्या दिशा…!

अभिनव असे पैलू असलेली ही नवी वेबसाइट तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगतीशील आहे, आणि ती अधिक ‘युजर फ्रेंडली’ असेल याची दक्षता घेतली आहे.
वाचन वेळ : 6 मि. / शब्दसंख्या : 609

लालबहादुर शास्त्री : अंधारयुगातील कवडसा…

काही मोजकेच अपवाद वगळले तर स्वच्छ, चारित्र्यवान, आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची तीव्र उणीव भासते आहे. अशा वेळी शास्त्रींचे स्मरण करणे अत्यावश्यक वाटते.

‘आरोग्य योग’ या पुस्तकातील निवडक अंश

योगसाधना : एक सर्वस्पर्शी साधना भारतीय संस्कृतीत योगविद्येस महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय तत्त्वज्ञान विशद करणाऱ्या सहा दर्शनांपैकी योग हे एक दर्शन आहे. योगशास्त्र हे अतिप्राचीन भारतीय शास्त्र असून, ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून मानवजातीस मिळालेले वरदान आहे अशी श्रद्धा आहे. ‘महामुनी पतंजलीं’नी खिस्तपूर्व सुमारे दोनशे वर्षांपूर्वी योगसाधनेची मांडणी सूत्ररूपाने केली. त्याअगोदर योगविषयक माहिती अनेक वेदग्रंथांतून इतस्तत: विखुरलेली […]

नागरी उत्क्रांती-उत्कर्षाचा चित्तवेधक ‘लंडननामा!’

लंडनच्या जडणघडणीकडे बघण्याचा लेखिकेचा दृष्टिकोन उदारमतवादी आहे. कदाचित म्हणूनच भविष्याचा वेध घेतानाही त्यांचा अप्रोच सकारात्मक असतो.

आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र

रोहन प्रकाशनने आरोग्याशी संबंधित पुस्तकांचा एक संच प्रकाशित केला आहे. यात लहान मुलांपासून मोठ्यांर्यंतच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल, याची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली आहे.

अक्षरनिष्ठांची मांदियाळी : ग्रंथाचा शोध आणि बोध

पुस्तकाच्या शोधासाठी ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील शहराच्या गल्लीबोळातून फिरले. या सर्व आठवणी त्यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत.

नाद-लय-ध्वनीची जमलेली शब्दमैफल

सिनेमा आणि साहित्याचा सौंदर्यवेधी दृष्टीने शोध घेणारे चौदा लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. त्या लेखांचा अनुक्रम त्यांच्या ‘अनुनाद’ या संकल्पनेशी समांतर जाणारा आहे.

1 2