कलेचा आस्वाद कसा घ्यावा? (‘पेन’गोष्टी)

कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय.

अद्‍भुत आणि रम्य

संवेदनशील व्यक्तिमत्त्व होण्यासाठी आणि कल्पकतेची बीजं रोवण्यासाठी रस्किनसारख्या लेखकाच्या लेखनाची ओळख आजच्या तरुणांना करून देणं जास्त महत्त्वाचं आहे.

रहस्यकथांचे दिवस आणि अगस्ती…

डिटेक्टिव्ह अगस्ती रांगडा, टेक्नोसॅव्ही, चाणाक्ष बुद्धिमत्तेचा, शांत, सोशिक आणि मुख्य म्हणजे सडाफटिंग आहे. लग्नाच्या फंदात न पडलेला; पण वाटेत येईल ते सौंदर्यसुख पुरेपूर उपभोगून मोकळा राहणारा. – किशोर कदम