‘इलेव्हन्थ अवर’ पुस्तकातील काही अंश
फॉन्ट साइज वाढवा बुधवार सकाळ, लक्षद्वीप …मारवान जेव्हा मालवाहू जहाजातून अपहरण केलेल्या जहाजापाशी पोचला होता, तेव्हा त्या सोमाली लोकांनी पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाच्या पाकिटांची खोकी मालवाहू जहाजावरून क्रूझवर उतरवली होती. कामगिरीच्या पुढच्या टप्प्याकडे जायच्या सूचना मिळेपर्यंत त्यांना आणि अपहृत लोकांना हा साठा उपयोगी पडणार होता.“कामगिरीचा पुढचा टप्पा काय असणार आहे?” मार्कोने विचारलं होतं.“वेळ आली की [...]