मर्मस्थळाचा अचूक वेध घेणारं पुस्तक
डॉ. जावडेकर यांनी केवळ ललित साहित्य किंवा क्लासिक्स यांचाच आढावा या पुस्तकात घेतलेला नाही, तर रूढ परिघाबाहेरचे अनेक विषयही त्यांनी यात हाताळलेले आहेत.
डॉ. जावडेकर यांनी केवळ ललित साहित्य किंवा क्लासिक्स यांचाच आढावा या पुस्तकात घेतलेला नाही, तर रूढ परिघाबाहेरचे अनेक विषयही त्यांनी यात हाताळलेले आहेत.
इतिहासकार रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या दोन समकालीन लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांच्या समांतर जीवनप्रवासाचा या पुस्तकातून मागोवा घेतला आहे.
-सुनीता लोहोकरे
हे पुस्तक उच्चासनावरून मार्गदर्शन केल्याची ‘संस्कारी’ भूमिका घेत नाही आणि कुठलेही उपदेशाचे डोस पाजत नाही.
डिटेक्टिव्ह अगस्ती रांगडा, टेक्नोसॅव्ही, चाणाक्ष बुद्धिमत्तेचा, शांत, सोशिक आणि मुख्य म्हणजे सडाफटिंग आहे. लग्नाच्या फंदात न पडलेला; पण वाटेत येईल ते सौंदर्यसुख पुरेपूर उपभोगून मोकळा राहणारा. – किशोर कदम
वास्तव आणि अवास्तव, वास्तव आणि अतिवास्तव, वास्तवाची पुनर्रचना आणि फॅन्टसीच्या वापरातून या कादंबरीमध्ये एक अनोखं जग निर्माण केलं आहे. भविष्याच्या पाऊलखुणा वर्तमानाच्या भूमीवर अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत.
कन्डक्टेड टूर्सकडेही पूर्णत: निराळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो, अनुभवू शकतो याची प्रचीती देणारं पुस्तक.
अमेरिकेच्या अमानवी, दुटप्पी धोरणांचा पडदा या पुस्तकातून टराटर फाडला आहे.
भयकथा या फॉर्मची बलस्थानं, त्याची रचना, त्यातले बारकावे व त्याला येऊ शकणाऱ्या मर्यादा या सगळ्याची जाणीव त्यांना आहे