Pradnyavant Sanch

कुमारांच्या जाणिवा विस्तारणारी थोरांची ओळख

कुमारवर्ग नजरेसमोर ठेवून थोडक्यात चरित्रात्मक तपशील आणि ठळक, संक्षिप्त कार्यजीवन अशा पद्धतीनं प्रत्येकाची मांडणी केली आहे.

MazaDhangarwadaBC

जखडलेल्या जगण्याचे आत्मकथन

बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा अन् संघर्ष करा,’ या आदेशातील ‘शिका’ हा पहिला धडा तरुण धनगरी लेखकांनी गिरवायचा असे ठरवले आहे. पण संघटित होण्यासाठी आता समाजाचाही विचार त्यांनी करायला हवा…

नागरी उत्क्रांती-उत्कर्षाचा चित्तवेधक ‘लंडननामा!’

लंडनच्या जडणघडणीकडे बघण्याचा लेखिकेचा दृष्टिकोन उदारमतवादी आहे. कदाचित म्हणूनच भविष्याचा वेध घेतानाही त्यांचा अप्रोच सकारात्मक असतो.

आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र

रोहन प्रकाशनने आरोग्याशी संबंधित पुस्तकांचा एक संच प्रकाशित केला आहे. यात लहान मुलांपासून मोठ्यांर्यंतच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल, याची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली आहे.

अक्षरनिष्ठांची मांदियाळी : ग्रंथाचा शोध आणि बोध

पुस्तकाच्या शोधासाठी ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील शहराच्या गल्लीबोळातून फिरले. या सर्व आठवणी त्यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत.

मुलांसाठीचं सकस ललित लेखन

बरेचदा काहीतरी ‘बोध’ किंवा ‘शिकवण’ देणाऱ्या बालकथा लिहिल्या जातात. पण या पुस्तकांत रूढार्थाने ‘गोष्ट’ नाहीये, तर हे ललित स्वरूपाचं लेखन आहे.

Agasti-Set-Cover

बेमालूमपणे विणलेली त्रिसूत्री… सेक्स-व्हायलन्स-कॉन्स्पिरसी

बोजेकरांनीही ही त्रिसूत्री बेमालूमपणे त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमध्ये सफाईने विणली आहे. पहिली कादंबरी ‘हरवलेली दीड वर्ष’! या नावातही रहस्य आहे आणि कथानकातही.

नाद-लय-ध्वनीची जमलेली शब्दमैफल

सिनेमा आणि साहित्याचा सौंदर्यवेधी दृष्टीने शोध घेणारे चौदा लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. त्या लेखांचा अनुक्रम त्यांच्या ‘अनुनाद’ या संकल्पनेशी समांतर जाणारा आहे.