“काय चाल्लंय?!!” ऑस्कर ओरडला. त्याने हातातला ट्रे खाली टाकला आणि तो बंदूक काढू लागला. पण…
बेमालूमपणे विणलेली त्रिसूत्री… सेक्स-व्हायलन्स-कॉन्स्पिरसी
बोजेकरांनीही ही त्रिसूत्री बेमालूमपणे त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमध्ये सफाईने विणली आहे. पहिली कादंबरी ‘हरवलेली दीड वर्ष’! या नावातही रहस्य आहे आणि कथानकातही.
आजच्या युगातील वाचनानंद…
गेल्या ३७ वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत ‘रोहन प्रकाशन’ नेहमीच प्रयोगशील राहिलं आहे. अधिकाधिक वाचकांना विविध प्रयोगांद्वारे पुस्तकाकडे आकृष्ट करणं, हे ‘रोहन’चं सुरुवातीपासूनच सूत्र आहे.
वाचक नव्याने जोडून घेण्याचं रहस्य…
‘हरवलेलं दीड वर्षं’, ‘अंगठी १८२०’ आणि ‘न्यूड पेंटिंग @19’ या तीन पुस्तकांमधून बोजेवारांचा डिटेक्टीव्ह अगस्ती ‘इन अॅक्शन’ आला आहे..
वाचनानंद
मी वाचनातून काय मिळवलं व मला आता, इथून पुढे काय मिळवलं पाहिजे हा प्रश्न परत त्रास देऊ लागतो. या प्रकारचा सल जाणीवपूर्वक जोपासावा लागतो.