‘क्ष-किरण’ चीन-भारतावर

शी जिनपिंग यांची त्याच्या पक्षातली आणि चीनचे सर्वशक्तिमान नेते होण्यापर्यंतची वाटचाल नाईक यांनी इथे नेमकेपणानं दिली आहे.

‘आरोग्य योग’ या पुस्तकातील निवडक अंश

योगसाधना : एक सर्वस्पर्शी साधना भारतीय संस्कृतीत योगविद्येस महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय तत्त्वज्ञान विशद करणाऱ्या सहा दर्शनांपैकी योग हे एक दर्शन आहे. योगशास्त्र हे अतिप्राचीन भारतीय शास्त्र असून, ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून मानवजातीस मिळालेले वरदान आहे अशी श्रद्धा आहे. ‘महामुनी पतंजलीं’नी खिस्तपूर्व सुमारे दोनशे वर्षांपूर्वी योगसाधनेची मांडणी सूत्ररूपाने केली. त्याअगोदर योगविषयक माहिती अनेक वेदग्रंथांतून इतस्तत: विखुरलेली […]

‘शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत’ पुस्तकाच्या प्रस्तावनेतील निवडक भाग

अमेरिका या एकमेव महासत्तेला उगवता चीन आव्हान देत आहे, हे आज आपण पाहत आहोत. येत्या दशकात ही स्पर्धा जगात सर्वत्र दिसणार आहे.