978-93-89458-24-4 | Moossad Missions | मोसाद मिशन | Ashish kalkar | आशिष काळकर | काटेकोर नियोजन, चतुर, चौकस व देशाशी एकनिष्ठ असलेली हेरयंत्रणा आणि धूर्त, चलाख नेतृत्व यांच्या जोरावर ‘मोसाद’ने तिच्या निर्मितीपासून अशक्य वाटणाऱ्या अनेक मोहिमा तडीस नेल्या. या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आशिष काळकर यांनी मोसादच्या अशा काही निवडक नाट्यमय मोहिमांचं अथपासून इतिपर्यंत विस्तृत गोष्टीरूप कथन केलं आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मोसादच्या यशस्वी मोहिमांबरोबरच, अयशस्वी मोहिमांचाही आढावा घेतला आहे. याशिवाय इस्त्रायल देशाची स्थापना, मोसादची निर्मिती, तिची गरज अशी पार्श्वभूमीही सांगितली आहे. त्यामुळे मोसादची यंत्रणा कशी काम करते, हे समजून घेण्यास मदत होते. पुस्तकात शेवटी, काळकर यांनीइस्त्रायल-हमास संघर्षाचा इतिहास थोडक्यात सांगून २०२३च्या इस्त्रायल-हमास युद्धामध्ये मोसादनेनिभावलेली भूमिका विशद केली आहेजगातल्या भल्या भल्या देशांना धडकी भरवणाऱ्या आणि काही वाट्टेल ते झालं तरी हाती घेतलेलं काम पार पाडणाऱ्या एका गुप्तचर यंत्रणेच्या कहाण्या… मोसाद मिशन्स ! | Papar back | book | Rohan Prakashan | Marathi | 168 | राजकीय | 240 |
Reviews
There are no reviews yet.