संवेदनशील व्यक्तिमत्त्व होण्यासाठी आणि कल्पकतेची बीजं रोवण्यासाठी रस्किनसारख्या लेखकाच्या लेखनाची ओळख आजच्या तरुणांना करून देणं जास्त महत्त्वाचं आहे.
पराक्रमाचे महाभारत
राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी योग्य वयात मुलांच्या हातात ही पुस्तकं पडायला हवीत.
मुलांसाठीचं सकस ललित लेखन
बरेचदा काहीतरी ‘बोध’ किंवा ‘शिकवण’ देणाऱ्या बालकथा लिहिल्या जातात. पण या पुस्तकांत रूढार्थाने ‘गोष्ट’ नाहीये, तर हे ललित स्वरूपाचं लेखन आहे.
अफलातून औषध
पार्टी चाललेली असताना श्री. क मधेच त्रासिक चेहऱ्याने म्हणाले, “अचानक पोटात दुखायला लागलंय. माफ कर; पण मी आता निघतो.”