…..सचिन साठीत पोचला अन् त्याला क्रॅम्प्स यायला सुरुवात झाली. फिजिओ मैदानात दाखल झाले. पाकिस्ताविरुद्ध हरणं त्याला मान्य होणार नव्हतं.
नॉट शंभर, तरी एक नंबर – शतकाआधी अन् शतकानंतर!
टी-२० प्रकारचा नुकताच जन्म झालेला असताना, वनडे फॉरमॅटमध्ये हा असा भीमपराक्रम पाहायला मिळणं ही क्रिकेटवेड्यांसाठी पर्वणी होती.
नॉट शंभर, तरी एक नंबर – खेळी कल्पितापलीकडची!
वीरूचा एकेक फटका इंग्लंडच्या संघाला पराभवाकडे ढकलत होता. वीरूच्या या खेळीसमोर हतबल होण्यापलीकडं इंग्लंडच्या हाती काहीच नव्हतं.
नॉट शंभर, तरी एक नंबर – सुपर्ब नाईन्टीज!
“धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल, अ मॅग्निफिसंट स्ट्राईक इंटू द क्राउड! इंडिया लिफ्ट द वर्ल्डकप, आफ्टर ट्वेन्टीएठ इयर्स!”
नॉट शंभर, तरी एक नंबर – लेखमालिकेविषयी….
शंभर धावा पूर्ण झाल्या नाहीत, मात्र तरीही ‘शंभर नंबरी सोनं’ असणाऱ्या काही अप्रतिम खेळींविषयी थोडंसं…
नॉट शंभर, तरी एक नंबर – एक धाव कमी पडली आणि…
…….आधी एकेरी-दुहेरी धावांवर भर देणाऱ्या द्रविडनं चौकारांची संख्या वाढवली. कैफच्या साथीनं त्यानं ११८ धावांची भागीदारी रचली.