आयुष्य संपन्न करणारे तीन ‘बाबू मोशाय’

या तिघांत अनेक गुणविशेष असले तरी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…

‘ऊन’ कादंबरीमधील निवडक भाग

काळाचा महिमा असा की, एकेकाळी ज्या घरात भारतीय स्वातंत्र्यावर चर्चा झडल्या तिथे धाकट्या काकामुळे हिंदी चित्रपटाचे चोरटे स्वर घुमू लागले.

आजच्या युगातील वाचनानंद…

गेल्या ३७ वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत ‘रोहन प्रकाशन’ नेहमीच प्रयोगशील राहिलं आहे. अधिकाधिक वाचकांना विविध प्रयोगांद्वारे पुस्तकाकडे आकृष्ट करणं, हे ‘रोहन’चं सुरुवातीपासूनच सूत्र आहे.