कॉफी संग्रहालय (अरबस्तानच्या अनवट वाटा)
हे म्यूझियम दोन मजली आहे. हे दोन्ही मजले म्हणजे कॉफी या विषयाचा माहितीकोषच.…
हे म्यूझियम दोन मजली आहे. हे दोन्ही मजले म्हणजे कॉफी या विषयाचा माहितीकोषच.…
दलदल असो वा वाळवंट, मनात आणलं तर कुठेही काहीही तयार करता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही जागा!
शेकडो वर्षांपासून याच जागी भरणारा हा बाजार म्हणजे अलिबाबाची गुहा होती. इथं छोट्या छोट्या दुकानांमध्ये सुईपासून ते जिवंत शेळ्या मेंढ्यांपर्यंत काहीही मिळू शकतं.
‘अल जझीरा अल हमरा – घोस्ट टाऊन, रास अल खैमा’ असं लिहिलेलं होतं आणि ते वाचून माझी उत्सुकता चाळवली गेली…
डोळे विस्फारून त्या तटबंदीची लांबी बघून मी बशरकडे बघितलं. ‘आता समजलं; अबू धाबी काय आहे ते?’
‘देरा’ भागात तब्बल वीस, तर ‘बर दुबई’ भागात सात टेहळणी बुरुजांची उभारणी स्थानिकांनी केली होती असं इतिहासात नोंदलेलं आहे.
“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”
हे आहे खरं अरबी जग… त्या काचेच्या उंच इमारती, मोठमोठे शॉपिंग मॉल्स ही काही आमची ओळख नाही…