‘क्ष-क्षुल्लक…’ या ई-बुकमधील कथेतील निवडक अंश
आम्हा चौघांपुढे एकच यक्षप्रश्न होता, आपण फेमस कसं व्हायचं? फेमस होण्याचे शंभर मार्ग आम्ही शोधत होतो.
आम्हा चौघांपुढे एकच यक्षप्रश्न होता, आपण फेमस कसं व्हायचं? फेमस होण्याचे शंभर मार्ग आम्ही शोधत होतो.
आणि मग त्या दिवशी बोलण्याचा सारा ओघ ह्या विषयाकडेच वळला. काही काळानंतर संसार कसा असार वाटू लागतो, त्यावर स्वानुभवातून बोलू लागले सगळे.
नव्या पिढीच्या भाषेत लिहिणारे नव्या पिढीतीलच म्हणता येतील असे मराठीत जे काही मोजकेच लेखक आहेत, त्यात हृषीकेश यांचं नाव गाजतं आहे.
तोच म्हणाला, “मी तुझ्या स्वप्नात आलोय, मला तुला काहीतरी सांगायचंय. नाहीतर मी असाच अतृप्त राहीन.”
तोच एक भारदस्त बाई कल्पीवर खेकसली, ‘ये भवाने, जरा दम नाय का तुला? हो लांब. वहिनींचा पाय किती मुरगळलाय तुला कळत काय नाय? व्ह लांब…’
भयकथा या फॉर्मची बलस्थानं, त्याची रचना, त्यातले बारकावे व त्याला येऊ शकणाऱ्या मर्यादा या सगळ्याची जाणीव त्यांना आहे