मरू घातलेल्या मूल्यव्यवस्थेची कादंबरी
महात्मा गांधी, साने गुरुजी आदींचे संस्कार अजून शिल्लक असलेल्या सपकाळ सरांच्या व्यवस्थेविरोधातल्या संघर्षाची ही कथा.
महात्मा गांधी, साने गुरुजी आदींचे संस्कार अजून शिल्लक असलेल्या सपकाळ सरांच्या व्यवस्थेविरोधातल्या संघर्षाची ही कथा.
‘काळेकरडे स्ट्रोक्स’ पहिल्यापासूनच वाचकाची अशी काही मजबूत पकड घेते, जी पुढे कुठेच ढिली पडत नाही. सलग वाचूून संपवावी अशी ही कादंबरी आहे.
येणारा काळ हा सर्जनशील लिखाणासाठी बहराचा काळ असेल, अशी माझी धारणा आहे.
हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं की, शेतकर्यांच्या विधवांना शासकीय पातळीवर वारंवार अडचण येते, मग सरकार कोणाचेही असो!
वास्तव आणि अवास्तव, वास्तव आणि अतिवास्तव, वास्तवाची पुनर्रचना आणि फॅन्टसीच्या वापरातून या कादंबरीमध्ये एक अनोखं जग निर्माण केलं आहे. भविष्याच्या पाऊलखुणा वर्तमानाच्या भूमीवर अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत.
फिक्शन’ या शब्दाचा डिक्शनरीतला एक अर्थ आहे, कल्पनाशक्तीच्या आधारावर बेतलेली साहित्यकृती आणि आणखी एक अर्थ आहे – खोटेपणा.
कित्येक ‘समीर’ उदासीच्या त्या गर्तेत हरवून जाताना आणि मुंबईच्या बिनचेहऱ्याच्या अजस्र गर्दीत ठिपका होऊन संपून जाताना मी पाहिलेत.