443 | 978-93-89458-25-1 | Unlock Set (4 Books) | अनलॉक संच |
जनसामान्यांसाठी अचूक व नेमकी माहिती
|
करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या
४ पुस्तकांची अनलॉक मालिका दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं… १. ‘करोना’सोबत जगताना – डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग २. प्रतिकार शक्ति कशी वाढवाल? – डॉ. लिली जोशी ३. करोनाकाळातील मानसिक आरोग्य – डॉ. विजया फडणीस ४. करोनाकाळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार… मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 309 | 18.6 | 10.8 | 2.2 | 260 | Health | आरोग्य | 300 | UnlockSetcover | UnlockSetcoverBC.jpg |
कामसत्य
लैंगिक ज्ञान व विज्ञान
[taxonomy_list name=”product_author” include=”548″]
कामविषयक चर्चा या गोष्टीचा आपल्या मराठी समाजात जवळजवळ अभावच आहे. लैंगिक जीवन हे आपल्या जीवनाला व्यापणारं एक प्रमुख व अत्यावश्यक अंग आहे. ही जाणीव नाकारण्याची आपल्याला अनेक वर्षं सवय लागलेली आहे. त्या अंगाची पुरेशी माहिती व त्यामागची शास्त्रीय बैठक समजून घेतल्यास, ते आपल्याला (अत्यंत खासगी ठेवूनही) समृध्द करता येईल हा या पुस्तकामागचा हेतू!
स्त्री-पुरुषांच्या शरीर रचनेपासून ते दैनंदिन कामजीवनातील ताण कसे टाळावेत व समृध्द कामजीवनाकरता शास्त्रीय मार्गदर्शन करणारं पुस्तक!
Reviews
There are no reviews yet.