अनलॉक संच
₹300.00
जनसामान्यांसाठी अचूक व नेमकी माहिती
डॉ. धनंजय केळकर, डॉ. लिली जोशी, डॉ. विजया फडणीस, डॉ. समीर जोग, रेणू दांडेकर
‘करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या ४ पुस्तकांची अनलॉक मालिका…
दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं…
१. ‘करोना’सोबत जगताना – डॉ.धनंजय केळकर, डॉ.समीर जोग
२. प्रतिकारशक्ति कशी वाढवाल? – डॉ.लिली जोशी
३. ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य – डॉ.विजया फडणीस
४. ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर
पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार…
मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…
Reviews
There are no reviews yet.