मिशन वंडरफुल

99.00

शाळेतल्या आवडत्या टीचरना त्रास देणारा माणूस हा टीचरचाच भाऊ आहे, हे कळल्यावर डिटेक्टिव्ह 4 ची टीम चाट पडते आणि मग त्याला धडा शिकवण्यासाठी रचते चोर शोधण्याचं ‘नाटक’!


सोसायटीतले बरेच जण आजारी पडू लागतात आणि डाल में कुछ काला हैं असा संशय डिटेक्टिव्ह 4 च्या टीमला येतो. कारणाचा शोध घेताना त्यांचा संशय खरा ठरतो. मग पोलिसांच्या मदतीने घडतं मिशन ‘वंडरफूल’!


 

Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.