297 | 978-93-82591-98-6 | Breakfast, Brunch, Hi-Tea | ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी | नव्या जीवनशैलीसाठी नव्या संकल्पना…नव्या रेसिपीज | Usha Purohit | उषा पुरोहित | ब्रेकफास्ट दिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक व स्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो.ब्रंच सुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यास थोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते! आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल!हाय-टी साग्र-संगीत जेवणाचा घाट घालायचा नसल्यास २-३ किंवा ४ निवडक स्नॅकचे पदार्थ बनवून छानसं ‘शॉर्ट अँड स्वीट’ असं गेट-टुगेदर करता येतं. दुपारच्या चहा-बिस्कीटांबरोबरच अभिरुचीपूर्ण पदार्थांचा ‘हाय-टी’ मनमुराद आनंद देईल. |
Hard Bound | Books | Rohan Prakashan | Marathi | 190 | 22.7 | 16.2 | 1.7 | 450 |
You will find tasty and innovative recipes for breakfast, brunch and high-tea in this book. High-tea is a new concept, getting popular day by day. So famous recipe writer Usha Purohit has given many desi and foreign recipes for high tea. She has given exact ingredient list & procedure for each recipe.
|
Recipe | पाककला | 250 | Breakfast_Brunch_And_High_ea | BreakfastBC.jpg |
दिवाळीचे आणि सणासुदीचे पदार्थ
मंगला बर्वे
हल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत.
यासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे.
करंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.