April 3, 2021 प्रवासाची वेगळी ‘नजर’ कन्डक्टेड टूर्सकडेही पूर्णत: निराळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो, अनुभवू शकतो याची प्रचीती देणारं पुस्तक.
April 3, 2021 अमेरिकेची दुसरी बाजू अमेरिकेच्या अमानवी, दुटप्पी धोरणांचा पडदा या पुस्तकातून टराटर फाडला आहे.