कसर-अल- मुवेजी (अरबस्तानच्या अनवट वाटा)
डोळे विस्फारून त्या तटबंदीची लांबी बघून मी बशरकडे बघितलं. ‘आता समजलं; अबू धाबी काय आहे ते?’
डोळे विस्फारून त्या तटबंदीची लांबी बघून मी बशरकडे बघितलं. ‘आता समजलं; अबू धाबी काय आहे ते?’
‘देरा’ भागात तब्बल वीस, तर ‘बर दुबई’ भागात सात टेहळणी बुरुजांची उभारणी स्थानिकांनी केली होती असं इतिहासात नोंदलेलं आहे.
“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”
या लेखमालेतून मी या सात अमिरातींमधल्या काही खास जागा आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे.
हे आहे खरं अरबी जग… त्या काचेच्या उंच इमारती, मोठमोठे शॉपिंग मॉल्स ही काही आमची ओळख नाही…