इमारतीवर त्याला एक निऑनसाइन दिसली. त्यावरची अक्षरं होती – ‘वेलकम टू 96, मेट्रोमॉल!’
आकांडतांडव न करता भाष्य करणाऱ्या कथा…
प्रणवच्या कथा मला ह्या निकषावर गूढकथा, चातुर्यकथा, अद्भुतरम्यकथा ह्यांचं एक चलाख मिश्रण वाटतात.
ध्येयवादी स्त्री-डॉक्टरचे विलक्षण अनुभव
समाजासाठी काहीएक भरीव कार्य करण्याची सुप्त इच्छा मनात असणाऱ्या तरुण-तरुणींना हे पुस्तक आदर्श वस्तुपाठ ठरावा.
फिक्शन लिहिणाऱ्याला थापा मारता यायला हव्यात…
फिक्शन’ या शब्दाचा डिक्शनरीतला एक अर्थ आहे, कल्पनाशक्तीच्या आधारावर बेतलेली साहित्यकृती आणि आणखी एक अर्थ आहे – खोटेपणा.