कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (५)
टेकडीचं आरोहण कराना घेतलेलं संहाराचं दर्शन आणि नंतरचा मानवी निर्मितीचा सौंदयर्यपूर्ण अवतार!!

भेद विसरून परस्पर मेळ साधणार्या या जोड्या पाहताना संस्कृती कशा एकजीव होतात ते जाणवतं.

एका रशियन लोककथेवर आधारलेलं हे बाहुल्यांचं नाटक आहे.
जगभरच्या पपेट्स तिथल्या भिंतींवर लावलेल्या होत्या. शिवाय रंगीबेरंगी गाउन्स. जरीचं काम केलेले, सॅटिनचे.