आशिष काळकर लिखित ‘युक्रेन युद्ध सत्तासंघर्ष की ऊर्जासंघर्ष?’ हे पुस्तक रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असणार्या युद्धाचा बातम्यांपलीकडे मागोवा घेतं.
तीन थरारक ‘मिशन्स’!
राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि थरार यांची उत्तम गुंफण असणारी अशी ही कादंबरी आहे.
एका साहसी मोहीमेची भन्नाट कहाणी…
प्रभावी लेखन, सुंदर व बोलके फोटो आणि कमाल विजिगिषु वृत्तीचा अनुभव घेण्यासाठी जरूर वाचावं, असं हे पुस्तक आहे.
माझा वाचन प्रवास…
जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने एका प्रतिकूल पार्श्वभूमीत वाढलेल्या तरुण वाचनवेड्याचं हे मनोगत…
बढिया है!
भाषा ही आपल्या डीएनएमध्ये कायम राहते. त्यामुळेच ‘बढिया है!’ म्हटले तरी त्याला मराठीचा गंध येतच राहणार.
‘त्या’जगाची दु:खं, उपेक्षा समजून घेण्यासाठी…
आजही जगभर स्त्री म्हणून एक भेदाची, एक उपेक्षेची, एक दुय्यमत्वाची भावना स्त्रीच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात येतेच हे एक विदारक सत्य आहे.
एक सर्जनशील प्रवास दाखवणारा बायोस्कोप
गजेंद्र नुसते दिग्दर्शक नाहीत, तर ते कथा, पटकथालेखनही करतात. ते गीतलेखन करतात, क्वचित संगीत दिग्दर्शनही.
मैफल संवाद : जागते राहो! – रोहन चंपानेरकर
प्रकाशक, वाचक अशा बौद्धिक संपदा निर्मितीक्षेत्रातील संबंधितांनी स्वत:ला येणार्या काळात बजावयास हवं… ‘जागते रहो!’
विचार ‘प्रतिमा-बदल’ व ‘अवकाश-विस्तारा’चा…
पुस्तकात शास्त्रीजींच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं.
लालबहादुर शास्त्री : अंधारयुगातील कवडसा…
काही मोजकेच अपवाद वगळले तर स्वच्छ, चारित्र्यवान, आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची तीव्र उणीव भासते आहे. अशा वेळी शास्त्रींचे स्मरण करणे अत्यावश्यक वाटते.